|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

गुरु महिमा

graphic footer

श्री तुकामाई मठ , शिरपूरजैन , जि. वाशिम येथे घडलेली श्रीतुकामाईंची विलक्षण लीला

क्षयरोगाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या , अतिजर्जर झालेल्या व त्या काळच्या औरंगाबाद , जालना व डोणगावच्या प्रख्यात वैद्यांनी हात टेकून शेवटी आता हा वाचत नाही, यास घरी घेवून जावे .....

अधिक माहिती...

कर्मठ ब्रह्मवृंदांना प्रचीती दिली व समाधी डोलविली

श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड येथे चैत्र कृष्ण एकादशीपासून पाच दिवस श्री चिन्मयानंद महाराजांचा मोठा उत्सव करण्यात येतो. यावेळेस भजन, कीर्तन, कथा, अन्नदान इ. कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर संपन्न होतात....

अधिक माहिती...

सद्भक्त कसोटीस उतरला

एकदा श्रीतुकामाईंनी तुपेगावच्या जानराव (यादवराव) देशमुखाला आपल्या स्वस्वरूपात श्री पांडुरंगाचे दर्शन घडविले. तेव्हापासून तो संपूर्णत: निर्विषयी झाला व श्रीतुकामाईंचा अनन्य निष्ठावंत भक्‍त बनला आणि संसार, घरदार, ऐश्वर्य सर्व काही सोडून येहळेगावलाच....

अधिक माहिती...

महापुरात बुडणाऱ्या नौकेतील भक्तांचे प्राणरक्षण केले

श्रीतुकामाईंनी लोकाग्रहास्तव येहळेगाव येथे स्वामी चिन्मयानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना करून आषाढ व कार्तिक मासात उमरखेडप्रमाणेच उत्सव सुरू केले. एकदा काही भक्तमंडळी तुडुंब भरून वाहत असलेल्या प्रणीता नदीतून....

अधिक माहिती...

ढोंगी गोसाव्यांना धडा शिकविला

मोठे योगी म्हणून श्रीतुकामाईंची लवकरच फार प्रसिद्धी झाली. अनेक हिंदू आणि मुसलमान त्यांच्या दर्शनास येऊ लागले. एकदा हैदराबाद (दक्षिण) येथील साई बीरभानगीरजी नांवाच्या योगाभ्यासी बैरागी महंताने श्रीतुकामाईंची परीक्षा घेण्यासाठी आपल्या दोन शिष्यांना ....

अधिक माहिती...

श्रद्धावान भक्तांना क्षणार्धात गोदास्नान घडवले

एकदा सूर्यग्रहण होते. बरीच मंडळी श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी येहळेगाव येथे जमली होती. वेळ सकाळी दहाची होती. पर्वकाळ एक-दीड तासावरच राहिला होता. इतक्यात श्रीतुकामाईंनी विचारले “चला, कोणास नांदेडला गोदावरी नदीत....

अधिक माहिती...

भाविकांना दर्शनलाभ व सद्‌भक्तांस मोक्षदान

एकदा श्रीतुकामाई पुसद येथे त्यांच्या परात्पर गुरूंच्या - श्री विठ्ठल किंकर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आले. ही बातमी गावात कळताच त्यांच्या दर्शनासाठी भक्तगण प्रचंड गर्दीने जमा झाला. गर्दी इतकी वाढली ....

अधिक माहिती...

हरिहराची भेट

एकदा श्रीतुकामाईंचे गुरुबंधू श्रीगोचरस्वामी (सहजानंद महाराज) महायात्रेस निघाले. तत्पूर्वी श्रीतुकामाईंची भेट घ्यावी म्हणून तुपेगावी आले व तेथील पाटलाकडे श्रीतुकामाई कोठे आहेत याची चौकशी केली. पाटील म्हणाले की, ते सारखे रानोवनी संचार करतात....

अधिक माहिती...

पन्नास माणसांच्या स्वयंपाकात चारशे माणसे जेवली

एकदा पुसद येथील श्रीतुकामाईंचे परमभक्त पांडुरंगपंत देसाई आणि त्यांच्या पत्नी गंगूबाई यांनी तुकामाईस नैवेद्यासाठी भक्तिभावाने निमंत्रित केले. श्रीतुकामाईंनीही त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. गंगूबाईने पन्नास माणसांचा स्वयंपाक तयार केला....

अधिक माहिती...

एकाच आम्रफळात दोनशे भक्तांना आम्ररस भोजन दिले

एकदा श्रीतुकामाई आपले गुरुबंधू श्री रावसाहेब (पूर्णानंद महाराज) यांच्या भेटीसाठी शेवाळ्याला आले. तेथील श्री विठ्ठल मंदिरात जाऊन ते थांबले आणि तेथून श्री रावजीस (श्री रावसाहेब यांना) निरोप पाठविला की, आपण अन्नदानाद्वारे सर्वांस संतोषविता....

अधिक माहिती...

न्याहारीचे अन्न झाले जाईची फुले

शेवाळ्याहून श्रीतुकामाई तुपेगावाला आले. तेथे देशमुख यांच्याकडे श्रीतुकामाईंचा मुक्काम होता. महाराज पलंगावर बसले होते. भोवती ब्रह्मवृंद बसून वेदमंत्र घोष करीत होते. देशमुख पत्नी बायजाबाई यांनी यावेळी श्रीतुकामाईंना न्याहारीचा नैवेद्य दिला. त्यांनीसुद्धा पलंगावर....

अधिक माहिती...

निःस्सीम भक्तांना भवपाशातून मुक्‍त केले

श्रीतुकामाईकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत. त्यांच्या कसोटीला उतरणे अत्यंत कठीण बाब असल्याने त्यांचे खरे शिष्य चार- पाचच झाले....

अधिक माहिती...

दगड-धोंडा बोले "विठ्ठल विठ्ठल"

लोहगाव दैठणचे निवृत्ती नावाचे एक कीर्तनकार तथा माहूरचे वारकरी हे एकदा लोकाग्रहास्तव येहळेगावला आले. त्यावेळी तेथील मठाचे बांधकाम हिंगोलीच्या श्री वामनराव सावकारांनी सुरू केलेले होते. निवृत्तींना स्वतःबद्दल गर्व होता व....

अधिक माहिती...

आपणांसारीखे करीती तात्काळ

कव्हाणा या गावच्या एका शैव संप्रदायी गृहस्थाला तीन-चार अपत्ये होऊन ती सर्व पंडूरोगाने आजारी पडून बालपणीच वारली. नंतर नंद नावाचा एक मुलगा झाला. त्यासही वयाच्या अडीचव्या वर्षी पंडूरोग झाला. त्याच्या आई-वडिलांनी बाळ नंदला....

अधिक माहिती...

सत्शिष्य श्री वामनराव सावकारांना मोक्षगती देली

हिंगोली येथील श्री वामनराव सावकार श्रीतुकामाईंचे शिष्य होते; परंतु समंधबाधेमुळे ते महिना-महिना अन्न घेत नसत. शेवटी ते श्रीतुकामाईंना शरण आले. ते येहळेगावाला येऊन मठात राहिले....

अधिक माहिती...

हस्तस्पर्श हा अमृतासमान

आता या मठात नित्य दर्शना्थींची गर्दी होत असे. त्यात सर्वच प्रकारचे लोक येत असत. एकदा श्रीतुकामाई एका धनगराच्या घरात कांदा व शिळी भाकरी खाऊन आले. त्यातील थोडी भाकरी त्यांनी....

अधिक माहिती...

एका रात्रीत पंढरपूरला जाऊन आले

एकदा उमरखेडला एकादशीच्या कीर्तनात श्रीतुकामाई जाऊन बसले व कीर्तन ऐकू लागले. थोड्या वेळाने त्यांना त्यांच्या चिलमीची आठवण झाल्यामुळे ते कीर्तनातून एकदम उठून बाहेर आले. त्यांच्या मागोमाग काही मंडळी आली, पण ते कोठे गेले न कळे....

अधिक माहिती...

निपुत्रिकांना संतान प्राप्ती

तळेगाव येथील एका कोमट्याच्या बाईचे लग्न होऊन वीस वर्षे झाली तरी तिला संतान नव्हते. ती येहळेगावास श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी पुत्रेच्छा घेऊन आली; परंतु तिला श्रीतुकामाईंनी शिव्या देऊन बाहेर....

अधिक माहिती...

श्रीगुरूसारीखा असता पाठीराखा

मंगरुळकर पटवाऱ्याचा शंकर नावाचा मुलगा क्षयरोगाने जर्जर झाला होता. औरंगाबादला त्याला इलाजासाठी घेऊन गेले असता काही उपयोग झाला नाही. वैद्यांनी हात टेकले....

अधिक माहिती...

“मला ब्रह्म दिसले"

एकदा हरिपंत नावाचा मोजणीदार येहळेगावास आला होता. त्याने दररोज श्रीतुकामाईंकडे येऊन आग्रह धरावा की 'मला ब्रह्म दाखवा'. पण श्रीतुकामाई त्याच्याकडे पाहून नुसते हसत असत. त्यामुळे एक....

अधिक माहिती...

निष्ठावंत भक्तांची परीक्षा

एकदा श्रीतुकामाई स्वस्थपणे बोलत बसले होते. भोवती नेहमीची परिचित पाचपंचवीस मंडळी होती. बोलता बोलता अरण्य आणि हिंस्र पशूंच्या गोष्टी निघाल्या असता श्रीतुकामाई सहज म्हणाले....

अधिक माहिती...

कोणासही समाधी लावण्याचे अगाध सामर्थ्य

श्रीतुकामाई व त्यांचा सत्शिष्य मारुती एकदा नदीकाठी बसले असता समोरून एका घोड्यावर बसून नवरा-बायको असे दोघेजण जात होते. मारुतीने सहज विचारले, “'तुकामाय, माणसांप्रमाणे या प्राण्यांनाही....

अधिक माहिती...

देव देतो पण कर्म नेते

निजामाचे एक सरदार राजे रघोत्तमराव यांच्या दोन्ही बायकांपैकी एकीलाही मूलबाळ नव्हते. आपल्या दोन्ही बायकांसह ते येहळेगावला आले. डेरे, राहुट्या लावून गावाबाहेर मुक्कामी थांबले आणि....

अधिक माहिती...

हुजूर, हुक्का जल रहा है ।

आपल्या मनाप्रमाणे घडून आल्यामुळे लोकांनी बरेचसे निजामी रुपये श्रीतुकामाईंच्या दारापुढे ठोकले. याबाबत कोणीतरी निजामाकडे तक्रार केली असता निजामाने एका मुसलमान नबाबास चौकशी करण्यासाठी....

अधिक माहिती...

“पांडुरंगा, मला कांदा पाहिजे"

सात्विक आणि भाविक अंत:करणाच्या माणसांवर श्रीतुकामाई खूप प्रेम करीत व त्यांची वाटेल ती इच्छा पूर्ण करीत. एकदा गावातील गवळ्यांची पोरे गुरांना घेऊन जंगलात चारण्यासाठी गेली. त्यांना....

अधिक माहिती...

श्री तुकामाईंची थोरवी व उपदेश

श्री तुकाराम महाराज हे विलक्षण अधिकारी होते. तिथे अनन्यतेशिवाय दुसरा मार्गच नव्हता. त्यावेळी दुसरेसुद्धा चांगले लोक होते, पण त्यांच्याजवळ ही सत्ता नव्हती. श्री तुकाराम महाराजांचा....

अधिक माहिती...

नदीचे पाणी झाले लोणकढी तूप

उमरखेडजवळ पैनगंगा नदीकाठी मार्लेगाव नावाचे एक गाव आहे. तेथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्त लोकांच्या जेवणाच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या; पण काही पंक्ती झाल्यावर अचानक तूप संपले....

अधिक माहिती...

ज्योतिषाला प्रचीती आली

नांदेडच्या एका प्रसिद्ध परंतु अहंकारी ज्योतिषाला, तो येहळेगावी आला असता, श्रीतुकामाईंच्या मायेमुळे त्यांच्या उजव्या अगर डाव्या हातावर एकही रेष दिसली नाही. पुन्हा श्रीतुकामाईंनी त्यास आपला....

अधिक माहिती...

नामजपाचे महात्म्य

एकदा श्री तुकामाई कृपेने वाघोडा या गावात तेरा कोटी “रामकृष्ण हरी'' या नामजपाचा जयघोष चालू होता. रस्त्याने काही मुस्लिम व्यापारी जात होते. त्यांच्या कानी हा नामगजर पडताच तेही मंडपात....

अधिक माहिती...

प्रवाहपतितांना योग्य मार्गावर आणले

एकदा श्री तुकामाईसोबत बरीचशी भक्तमंडळी दिंडी घेऊन उमरखेडला निघाली. मार्गात तळणीला मुक्काम पडला. तेथे एका स्त्री भक्ताकडे श्री तुकामाई घरी गेले व तिला शेवळ्या खाण्यास मागितले....

अधिक माहिती...

अल्पसेवा घेऊन केला जीवनाचा उद्धार

एकदा दिग्रस येथील एका कच्छी मुसलमानाच्या किराणा दुकानातील खारका, बदाम, खोबऱ्याच्या वाट्या श्री तुकामाईंनी लीलया रस्त्यावर फेकून दिल्या व ते सर्व प्रसाद म्हणून लोकांनी घेतले....

अधिक माहिती...

मुसळधार पावसातून रक्षिळी खळ्यातील ज्वारी

एकदा श्री तुकामाईंचे परमभक्त श्री. शामराव महिन्द्रे पाटलांचे ज्वारीचे खळे दिग्रस या गावी चाळू असता मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यांनी श्री तुकामाईंचा धावा केला असता खळ्यातील ज्वारी....

अधिक माहिती...

सद्‌भक्तांना दिव्यानुभूती

श्री. शामराव महिन्द्रे पाटलांनी एकदा विहीर खोदावयास घेतली; परंतु खूप खोल खोदूनही पाणी लागेना. शेवटी त्यांनी विहिरीत श्रीतुकामाईंचा अंगारा टाकताच पाण्याचा पाझर सुरू झाला....

अधिक माहिती...

मूकं करोति बाचालम्‌ पंगुं लंघयते गिरीम्‌ ।

त्यांच्याच कामावरील एका लोहाराची मुलगी आजारी पडून आंधळी झाली. तिला दोन्ही डोळ्यांनी दिसेना. तिला पाटलांनी सोमवारच्या पाच वाऱ्या करण्यास सांगितले. तिसर्‍या वारीलाच तिला दिसू लागले....

अधिक माहिती...

खार्‍या पाण्याची विहीर झाली गोड पाण्याची

श्री तुकामाई गावाबाहेर झाडाखाली बसून गुराख्याने आणून दिलेली कांदाभाकरी खात असत. एकदा गावात पाण्याचे फारच दुर्भिक्ष झाले असता गावकऱ्यांच्या विनंतीवरून श्री तुकामाईंनी गावात जाऊन तेथे....

अधिक माहिती...

सद्गुरूंच्या आज्ञापालनाचा चमत्कार

येहळेगावजवळ कोळी नावाचे एक गाव आहे. येथील एक कोमट्याची स्त्री श्रीतुकामाईंची भक्त होती. तिने एकदा नवस केला की तिच्याकडील कलिंगडाच्या वेलीचे पहिले फळ श्रीतुकामाईंना अर्पण....

अधिक माहिती...

समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे चमत्कार

"एकदा श्री रामजीबापू श्रावणात श्रीतुकामाईंच्या दर्शनासाठी निघाले असता वाटेत पैनगंगा नदीस महापूर आलेला होता. श्रीतुकामाईंचे नाव घेऊन श्री रामजीबापू पुरात शिरले. इकडे येहळेगावी श्रीतुकामाई .....

अधिक माहिती...

पोटदुखीपासून मुक्‍ती

भारतातील संस्थाने विलीन होण्यापूर्वी येहळेगाव हे निजामशाहीत होते. निजामशाहीतील एक मुसलमान तहसीलदार सरकारी कामानिमित्त येहळेगावला आला होता. तो श्रीतुकामाईंच्या दर्शनाला आला. त्याला...

अधिक माहिती...

श्री उद्धवबापू (श्री उपेंद्रस्वामी) पाटोदेकर यांची कथा

पाटोद्याच्या सीतारामपंतांचे चिरंजीव श्री उद्धव बापू माहूरगडाच्या श्री रेणुकामातेच्या दर्शनास गेले असता त्यांनी तेथे श्री निवृत्तीबुवा दैठणकरांच्या कीर्तनात श्रीतुकामाईंची कीर्ती ऐकली. ते ऋग्वेदीब्राह्मण होते....

अधिक माहिती...

श्रीतुकामाईंचे महासमाधीग्रहण

बापूंच्या आगळ्यावेगळ्या अपरंपार सेवेमुळे त्यांचे सद्गुरू श्री तुकामाई संतोष पावले. एके दिवशी श्रीतुकामाईंनी श्री रामजीबापूंच्या हातात असलेला खराटा....

अधिक माहिती...

श्री उपेंद्रस्वामींद्रारा सद्भक्तांना श्रीतुकामाई कृपेची प्रचीती

श्रीगुरूप्रतापे भवरोग त्वरित हारपतात, समंधादि-बाधा दूर होतात असे ऐकून डोईफोडे यांची बहीण तानूबाई श्रीगुरुचरणी येऊन लीन होताच तिची समंधबाधा श्रीतुकामाईंच्या कृपेने दूर झाली....

अधिक माहिती...

श्रीतुकामाईंची विविध उपासनास्थळे

बऱ्याचशा गावांना शिष्य-भकक्‍्त गणांनी श्री तुकामाईंच्या पादुका स्थापन करून देऊळे /मंदिरे उभारली व तेथे नित्योपासना सुरू केली. पूजन-अर्चन, नामजप, उत्सव-महोत्सव सुरू केले....

अधिक माहिती...

सद्भक्त श्री चंद्रभान बंगळे यांना आलेले दिव्य अनुभव

विठोलीचे श्री विठोबा बंगळे हे हरीभक्तपरायण होते. ते सपत्नीक दिंडीसोबत येहळेगावी श्री तुकामाईंच्या समाधी दर्शनासाठी आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी गर्भावस्थेत होत्या. त्यांनी कबूल केले की....

अधिक माहिती...

दृष्ट रझाकारांना धडा दिला

वै. प. पू. श्री पुरुषोत्तमानंद महाराज, मठाधिपती, उमरखेड हे पूर्वाश्रमी (श्री लिंबाजी नाईक नेब) येहळेगाव मठात दीवाणजी असतांना रझाकारांनी ई.स. १९४७-४८ मध्ये मराठवाड्यात खूपच धुडगुस घातला होता....

अधिक माहिती...

प.पू. श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराजांना अनुग्रह

अशाप्रकारे श्री तुकामाईंची मनोभावे भक्‍ती व सेवा करणाऱ्या मंडळींना श्री तुकामाईंचा कृपावर्षाव आजही त्यांच्या महासमाधीनंतरही होत आहे. श्री तुकामाईंनी महासमाधी घेतल्यानंतर जवळजवळ साठ वर्षांनी....

अधिक माहिती...