|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

गॅलरी

graphic footer
  • चिन्मयानंद महाराज
  • माधवानंद महाराज
  • वेद पाठशाळा
  • सर्व फोटोज

प.पु.श्री.माधवानंद महाराज कृपेने श्री.चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड मठाचे सुशोभिकरणाचे काम युद्ध पातळी वर चालु आहे

दिंडीचा विडिओ

श्रीगुरूमहाराज कृपेने श्री.चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड मठाचे सुशोभिकरणाचे काम युद्ध पातळी वर चालुआहे

🚩प.पु.श्री.माधवानंद महाराज चातुर्मास उमरखेड येथिल विश्वरुप दर्शन 2023 सुंदर नयनरम्य सोहळा झाला🚩

प.पु.श्री.माधवानंद स्वामी महाराजांच्या सान्निध्यात चातुर्मास समाप्ती निमीत्ताने गंगाखेड निवासी प.पु.श्री यज्ञमार्तंड अग्निहोत्रि श्री यज्ञेश्वरजी सेलूकर महाराजांच्या हस्ते अग्नी मथंन,श्री सुक्त हवन व ईष्टी कार्यक्रम झाला श्री चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड