|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

ज्योतिषाला प्रचीती आली

graphic footer

नांदेडच्या एका प्रसिद्ध परंतु अहंकारी ज्योतिषाला, तो येहळेगावी आला असता, श्रीतुकामाईंच्या मायेमुळे त्यांच्या उजव्या अगर डाव्या हातावर एकही रेष दिसली नाही. पुन्हा श्रीतुकामाईंनी त्यास आपला उजवा हात दाखवताच त्यावर सर्व हस्तरेषा प्रगट झालेल्या दिसून आल्या. तो श्रीतुकामाईंना शरण आला. त्यास श्रीतुकामाईंनी नामजपाचा उपदेश केला.

ह्या चमत्कार पाहून | नग्न झाला ब्राह्मण ||
पूर्वकर्म ब्रह्मापॅण | तुकारामाने केले ||