|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

नामजपाचे महात्म्य

graphic footer

एकदा श्री तुकामाई कृपेने वाघोडा या गावात तेरा कोटी “रामकृष्ण हरी'' या नामजपाचा जयघोष चालू होता. रस्त्याने काही मुस्लिम व्यापारी जात होते. त्यांच्या कानी हा नामगजर पडताच तेही मंडपात आले व धर्माभिमान विसरून चांगले तासभर नामस्मरणात रंगून गेले.

ऐसा नायश्रवणे प्ररिणाय | युखे करिता नायोच्चरण||
त्या अपुभवाचे वर्णन | सद्गुरू तुकारामांची कृपा ||