|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

सद्‌भक्तांना दिव्यानुभूती

graphic footer

श्री. शामराव महिन्द्रे पाटलांनी एकदा विहीर खोदावयास घेतली; परंतु खूप खोल खोदूनही पाणी लागेना. शेवटी त्यांनी विहिरीत श्रीतुकामाईंचा अंगारा टाकताच पाण्याचा पाझर सुरू झाला.

नंतर विहिरीत अंगारा टाकला | सुरू केळे बांधकायाला ||
प्राण्याचा पाझर युरू झाला ।। सदूगुरूंच्या अंगाऱ्याने ||