|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

अल्पसेवा घेऊन केला जीवनाचा उद्धार

graphic footer

एकदा दिग्रस येथील एका कच्छी मुसलमानाच्या किराणा दुकानातील खारका, बदाम, खोबऱ्याच्या वाट्या श्री तुकामाईंनी लीलया रस्त्यावर फेकून दिल्या व ते सर्व प्रसाद म्हणून लोकांनी घेतले. पुढे त्या दुकानदाराला धनाचा अलभ्य लाभ झाला.

पुढे द्रकानदाराला | धनाचा अलभ्य लाथ झाला ||
तो नेहमी हिट धरयाल्ग्रा | ग्रेयाने गोड बोले||

शिपदरा या गावी जन्मलेल्या धोंडामावशी या, श्री रामजीबापूंनी त्यांना कीर्तनात दिलेल्या अनुभूतीमुळे येहळेगावीच मठात सेवारत राहिल्या. त्या बालविधवा होत्या. मठात त्या झाडलोट, स्वयंपाक - पाणी इ.सेवा अविरत करीत असत. तसेच येहळेगावी श्री रामजीबापूँच्या मंदिरी बापूंची कन्या तानूबाई व एक पुजारी सदैव कार्यरत राहिले.