|| श्री चिन्मयमूर्ती संस्थान, उमरखेड ||

श्रीमत्‌ परमहंस श्री तुकाराम महाराज

graphic footer

असे आत्मज्ञानी विदेही महात्मा ।
तया चिंतनी हो सुखी देह आत्मा ।
अशा थोर योगी पुरुषा नमावे ।
तुकाराम स्वामी नमू नग्न भावे ।।

(नीलकृष्ण देशपांडे, पोहंडूळ)

श्रीतुकामाईंचे सविस्तर चरित्र या पुस्तकात व असंख्य चमत्कार करून निपुत्रिकांना संतानप्राप्ती, निर्धनांना धनप्राप्ती, मरणोन्मुख जर्जर व्याधीग्रस्तांना आरोग्यप्राप्ती व जीवनदान, मुमुक्षुंना मोक्षप्राप्ती आपल्या कृपाशीर्वादामुळे प्राप्त करून दिली व असंख्य भक्तांचा उद्धार केला. आजही याची प्रचीती येत आहे.